brand-logo

Keyboard Shortcuts A to Z

 आपल्याला रोज कॉम्पुटर वर काम करावे लागते. ते करत असताना आपण कि-बोर्ड आणि माऊस चा किती स्मार्टपणे वापर करतो त्यावर आपल्या कामाचा व टाईपिंगचा वेग ठरतो. खुपवेळा कि-बोर्ड च्या शॉर्टकट कि वापरून आपण आपल्या मित्रांना किंवा बॉस ला इम्प्रेस करू शकतो. कॉम्पुटर वापरण्यामध्ये जर आपल्याला प्रो व्हायचं असेल तर आपल्याला कॉम्पुटर कि-बोर्ड च्या शॉर्टकट किज हमखास माहिती असल्या पाहिजे. पण त्या अगोदर कि-बोर्ड चे किती प्रकार असतात.


कि-बोर्ड चे विविध प्रकार | Types of Keyboard in Marathi


v मल्टीमीडिया कीबोर्ड  Multimedia Keyboard

v वायरलेस कीबोर्ड Wireless Keyboard

v लॅपटॉप कीबोर्ड  Laptop Keyboard

v मेकानिकल कीबोर्ड Mechanical Keyboard

v लेझर किंवा इन्फ्रारेड कीबोर्ड (Laser or Infrared Keyboard)

v गेमिंग कीबोर्ड (Gaming Keyboard)

v रोल अप किंवा फ्लेक्सीबल कीबोर्ड (Rollup or flexible Keyboard)

v एर्गोनॉमिक कीबोर्ड (Ergonomic Computer keyboard)



 कि-बोर्ड च्या शॉर्टकट की | Computer shortcut Keys


शॉर्टकट की

Keyboard Shortcuts A to Z

Keyboard Shortcuts A to Z

Keyboard Shortcuts 

Ctrl + A 

Ctrl + J

Ctrl + S

Select All

Justify

Save As

Ctrl + B

Ctrl + K

Ctrl + T

Bold

Hyperlink

Left Indent

Ctrl + C

Ctrl+L

Ctrl + U

Copy

Left side

Underline

Ctrl + D

Ctrl+M

Ctrl + V

- Font

Hanging Indent

Paste

Ctrl + E

Ctrl + N

Ctrl + W

Center

New

Close

Ctrl + F

Ctrl + O

Ctrl + X

Find

Open

Cut

Ctrl + G

Ctrl + P

Ctrl + y

Go To

Print

Redo

Ctrl + H

Ctrl + Q

Ctrl +Z

Replace

Clear Indent

Undo

Ctrl + l

Ctrl + R

 

Italic

Right side

The End



Basic Keyboard Shortcuts

Ctrl + A: सर्व सिलेक्ट करण्यासाठी

Ctrl + B:टेक्स्ट बोल्ड करण्यासाठी

Ctrl + C:कॉपी करण्यासाठी

Ctrl + D: फॉन्टसाठी

Ctrl + E: सेंटरमध्ये आणण्यासाठी

Ctrl + F: सर्चसाठी

Ctrl + G: गो टू मेन्यूसाठी

Ctrl + I: इटॅलिक फॉन्टसाठी

Ctrl + J: टेक्स्ट जस्टिफाय करण्यासाठी

Ctrl + K: मध्ये हायपरलिंक जोडण्यासाठी

Ctrl + L: डाव्या एलाइंमेंटसाठी

Ctrl + M: मूव्ह करण्यासाठी

Ctrl + N: नवीन फाईलसाठी

Ctrl + O: फाईल ओपन करण्यासाठी

Ctrl + P: प्रिंटसाठी

Ctrl + Q: बंद करण्यासाठी

Ctrl + R: रिलोड आणि राइट एलाइंमेंटसाठी

Ctrl + S: फाईल सेव्ह करण्यासाठी

Ctrl + U: टेक्स्ट अंडरलाइन करण्यासाठी

Ctrl + V: पेस्ट करण्यासाठी

Ctrl + X: कट करण्यासाठी

Ctrl + Y: रीडू करण्यासाठी

Ctrl + Z: अनडू करण्यासाठी

Ctrl + W: फाईल क्‍लोज करण्यासाठी

Function Shortcuts

F2: Change selected file name

F4: Close current window or shut down computer

F5: Refresh website in browser

F6: Navigate to browser address bar

F7: Spell and grammar check in MS Word

F8: Install Windows on computer/laptop

F9: Refresh document in Microsoft Word

F10: Select software or program menu

F11: Toggle fdivl-screen mode in software, browser, or apppcation