brand-logo

MHTCET ANSWER KEY 2024 एमएचटी-सीईटी उत्तरपत्रिका जाहीर

MHTCET ANSWER KEY 2024 एमएचटी-सीईटी उत्तरपत्रिका जाहीर

MHT-CET Image

दि . २३ मे २०२४ रोजी अभियांत्रिकी , औषध निर्माण शास्त्र , कृषी, शिक्षणासह इतर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सामाईक प्रवेश परीक्षेचा (एमएचटी-सीईटी) निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होणार आहे. या निकालाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती सीईटी सेल कडून देण्यात आली आहे. परीक्षेची उत्तरपत्रिका Answer Key व सोडविलेली प्रश्नपत्रिका website जाऊन Login करून त्यामध्ये शोधावी
June 2024 च्या पहिल्या आठवड्यात निकाल जाहीर करण्याचे नियोजन असल्याची माहिती आयुक्त महेंद्र वारभुवन यांनी दिली शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करीता अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र व कृषी शिक्षण पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरीता सामाईक प्रवेश परीक्षा दिनांक २२ एप्रिल, २०२४ ते ३० एप्रिल, २०२४ (पीसीबी ग्रुप) आणि दिनांक ०२ मे, २०२४ ते १६ मे, २०२४ (पीसीएम ग्रुप) या कालावधीत घेण्यात आली आहे.
सदरील परीक्षाची उत्तर तालिका आणि उमेदवारांनी सोडविलेले प्रश्नपत्रिका संबंधित विद्यार्थ्यांच्या लॉगीन आयडीवर प्रसिध्द करण्यात आलेले आहे. सदर प्रसिध्द करण्यात आलेले प्रश्नपत्रिकामधील प्रश्न आणि उत्तर तालिका यांच्यावर आक्षेप असल्यास (Objection Tracking) पोर्टलवर जावून प्रति अक्षेप रुपये १०००/- भरुन खालील नमुद वेळापत्रकानुसार आक्षेप नोंदविण्यासाठी पोर्टल उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

MHTCET २०२४ Answer Key अशी डाउनलोड करा

# MHTCET २०२४ Answer Key Steps
1 सर्वात आधी अधिकृत संकेत स्थळ https://cetcell.mahacet.org/ वर जा
2 Candidate Registration A.Y 2024-25 यावर क्लिक करा
3 आपला Registered Email ID & Password टाका व लॉंगिन करा
4 या नंतर MHTCET २०२४ Answer Key च्या लिंक वर क्लिक करा
5 माहिती भरून डाउनलोड करा
6 🌐 Website करिता क्लिक करा

MHTCET २०२४ Answer Key वर हरकत कशी नोंदवायची ?

# MHTCET २०२४ Answer Key वर हरकत कशी नोंदवायची
1 सर्वात आधी अधिकृत संकेत स्थळ https://cetcell.mahacet.org/ वर जा
2 Candidate Registration A.Y 2024-25 यावर क्लिक करा
3 आपला Registered Email ID & Password टाका व लॉंगिन करा
4 या नंतर Objection Form च्या लिंक वर क्लिक करा
5 सर्व माहिती भरा तसेच online पेमेंट करा व सबमिट करा
6 🌐 Website करिता क्लिक करा
  • June 2024 च्या पहिल्या आठवड्यात निकाल जाहीर करण्याचे नियोजन असल्याची माहिती आयुक्त महेंद्र वारभुवन यांनी दिली
  • सीईटी कक्षाने दिलेल्या माहिती नुसार यावर्षी सुमारे ४.३५ लाख उमेदवारांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती
🌐 MHTCET 2024 निकालाची तारीख जाहीर