Maharashtra HSC & SSC Result 2024 Date : प्रतीक्षा संपली! बारावीचा निकाल - दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार
Maharashtra HSC Result 2024
Date : 21 May 2024
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात होत्या
Maharashtra 12th result : या वर्षीच्या लिंक्स
server 001 : https://mahresult.nic.in/
server 002 : https://mahresult.nic.in/
server 003 : https://mahresult.nic.in/
server 004 : https://mahresult.nic.in/
server 005 : https://mahresult.nic.in/
server 006: https://mahresult.nic.in/
server 007 : https://mahresult.nic.in/
Websites to check 12th HSC Result 2024 Maharashtra Board
mahresult.nic.in
results.gov.in
results.nic.in
hscresult.mkcl.org
mahahsc.in
mahahsscboard.in
How to check Maharashtra HSC Result 2024?
- Go to the official website, mahresult.nic.in.
- Navigate and click on the ‘Maharashtra HSC result 2024’ link, on the homepage.
- In the input field, enter the student's roll number, and mother’s name.
- Click on the ‘View Result’ button to submit it.
- The Maharashtra HSC result 2024 will be shown on the screen,
- Take a printout or screenshot of the Maharashtra HSC result 2024 for further reference.
1. या संकेतस्थळावर विदयार्थ्यांच्या निकालाशिवाय निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल..
2: महाविद्यालयाकडून
मिळालेला बैठक क्रमांक टाका. (सर्व महाविद्यालयांनी विद्यार्थीनिहाय बैठक क्रमांक
अगोदरच उपलब्ध करून दिलेले आहेत, तसेच ही माहिती विद्यार्थ्यांना देण्याच्या सूचना देखील
केल्या होत्या).
3: आपला बैठक क्रमांक माहिती नसल्यास इतर विचारण्यात आलेल्या
माहितीचा तपशील द्या. (जिल्ह्याचे नाव, तालुका, आवेदनपत्रात नमूद केलेले विद्यार्थ्याचे नाव). त्यानंतर
शोध पर्यायावर क्लिक करा.
आपला बैठक क्रमांक उपलब्ध
होईल. त्या क्रमांकाचा पुढे वापर करा.
4: आईचे
नाव नमूद करा. आवेदनपत्रात आईचे नाव नमूद केले नसल्यास XXX असे टाईप करा.
5: निकाल
पहा (view result) या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्ही निकाल पाहू शकता.
6: भविष्यातील संदर्भासाठी विद्यार्थ्यांनी सदर निकालाची प्रत डाऊनलोड करावी आणि त्याची प्रिंट काढून ठेवावी.